Tag: mangalgraha mandir amalner

मंगळग्रह मंदिरात पक्षांची मांदियाळी – वर्षभर पक्षांना मिळतात सिझनल फळे, दाना-पाणी

खान्देश म्हटलं म्हणजे वर्षभरातून किमान आठ महिने तप्त ऊन …! या उन्हात सकल मानवजातीसह पशुंचीही लाही लाही होते. पक्षी तर अन्नपाण्यावाचून मरणासन्न होतात.या पार्श्वभूमीवर येथील मंगळ ग्रह सेवा संस्थने बाराही महिने पक्षांच्या पाणी आणि खाद्यांची सोय केली आहे. सर्व प्रकारचे धान्य व पक्षांना आवडणारी फळे या

Read More

वयाच्या साठीपर्यंत श्री मंगळग्रहासारखे मंदिर पाहिले नाही- केव्हीन कौल

अमळनेर – मी आतापर्यंत अनेक पर्यटन स्थळ, मंदिरे पाहिली परंतु श्री मंगळग्रह मंदिरासारखे मंदिर वयाच्या साठ वर्षात कधी पाहिले नाही. येथे आल्यानंतर मनाला प्रसन्नता जाणवली असल्याचे उद्गार अमेरिका कॅलिफोर्निया येथील राज्यपाल पदाचे भावी उमेदवार केव्हिन किशोर कौल यांनी मंदिर भेटी प्रसंगी काढले. कौल यांनी नुकतीच श्री.

Read More

श्री मंगळग्रह मंदिरात दर्शन रांगेत भाविकांसाठी बैठक व्यवस्था

अमळनेर: अतिप्राचीन असलेल्या अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी असते. भाविकांना कमी वेळेत दर्शन व्हावे व रांगेत गैरसोय होऊ नये, यासाठी आता दर्शन रांगेत बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या जेष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तीची गैरसोय होऊ नये,

Read More

अमळनेरच्या श्री मंगळ ग्रह मंदिराकडून धुळ्यातील दहा क्षयरोग बाधित रुग्णांना मदतीचा हात

धार्मिक कार्यासोबत जोपासली सामाजिक बांधिलकी, मोफत आहारासाठी घेतले दत्तक देशातील अति प्राचीन व अति दुर्मिळ असलेल्या अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिर धार्मिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जोपासत. धुळ्यातील दहा क्षयरोग रुग्णांना सहा महिन्यासाठी मोफत पोषक आहाराचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मनपाच्या केंद्रात मान्यवरांच्या उपस्थितीत रुग्णांना

Read More

श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंगळग्रह मंदिरात विशेष रुद्राभिषेक महापूजेचे आयोजन

अमळनेर: येथील मंगळग्रह मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त गुरुवार, ६ एप्रिल रोजी पहाटे ५ ते सकाळी ८ या वेळेत मंगळेश्वर पंचमुखी हनुमानाच्या मूर्तीवर मुख्य यजमान शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष तथा ह.भ.प. श्री. अक्षय भोसले महाराज (पुणे) यांच्या शुभहस्ते विशेष रुद्राभिषेक महापूजा करण्यात आली. प्रारंभी श्री. भोसले

Read More

श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मंदिरात रामनामाचा गजर

अमळनेरचे मंगळ ग्रह मंदिर : साडेतीन तास झाली विधिवत पूजा अमळनेर:- प्रभू श्रीराम यांच्या राम जन्मोत्सवानिमित्त अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह मंदिरात आज दिवसभर रामनामाचा गजर करत उत्साहात रामजन्मोत्सव भक्तीमय वातावरणात पार पडला. श्रीराम नवमीनिमित्त गुरूवारी ३० मार्च रोजी दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव विधिवतरीत्या सत्यनारायणाची

Read More

चैत्र नवरात्रीनिमित्त मंगळग्रह मंदिरात नवचंडी महायाग

आठ जोडप्यांचा सहभाग – भाविकांची अलोट गर्दी अमळनेर: येथील श्री मंगळग्रह मंदिरात चैत्र नवरात्रीनिमित्ताने दुर्गाष्टमीचे औचित्य साधून २९ मार्च रोजी नवचंडी महायाग झाला. सकाळी ९ ते दुपारी १२ व दुपारी २ ते सायंकाळी ५ या दोन सत्रांत अतिशय भक्तिमय वातावरणात अनेक भाविकांच्या साक्षीने पार पडलेल्या या

Read More

महाराष्ट्र मंदिर महासंघा तर्फे विविध मागण्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

मंदिर सरकारीकरणासह अन्य समस्या सोडवण्याविषयी स्वतंत्र बैठक लावणार ! – एकनाथ शिंदे अमळनेर : राज्यातील मंदिरांच्या समस्यांविषयी सरकार गंभीर आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर सर्व मंदिरांच्या समस्या सोडवण्याविषयी संबंधित अधिकारी, मंदिर विश्वस्त, पुजारी यांची स्वतंत्र बैठक लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात आयोजित महाराष्ट्र मंदिर महासंघाचे

Read More

अमळनेरच्या नववर्ष स्वागत यात्रेत मंगल रथाचा सहभाग

यात्रेत तब्बल ३० रथ : पुष्पवृष्टी करत केले घरासमोर स्वागत अमळनेर: हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी अमळनेर शहरातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत प्रबोधन यात्रा काढली. यावेळी नागरिकांनी रथावर पुष्पृष्टीकत स्वागत देखील केले. सालाबादप्रमाणे यंदाही अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्थेच्यावतीने नववर्षाच्या स्वागतासाठी निघालेल्या रथयात्रेत सहभाग नोंदविला होता. ही

Read More

मंगल बाल संस्कार केंद्रात चिमुकल्यांनी गिरविले नववर्षाचे धडे

नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर बालसंस्कार केंद्राचे उद्घाटन. अमळनेर-: मराठी नववर्षाच्या सुरुवातीला गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मंगळग्रह सेवा संस्था संचलित मंगल बाल संस्कार केंद्राचे येथील समर्थ नगरातील दत्त मंदिरात दि.२२ मार्च रोजी उद्घाटन करण्यात येऊन चिमुकल्यांना नववर्षाचे धडे गिरविण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून निवृत्त शिक्षक भास्करराव पाटील,निवृत्त एनसीसी ऑफिसर

Read More