Tag: mangal

नंदुरबारच्या उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे यांची मंगळग्रह मंदिराला भेट

अमळनेर: नंदुरबार येथील उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे व स्टेट टॅक्स ऑफिसर रमेश ठुबे यांनी रविवार, २६ मार्च रोजी येथील मंगळग्रह मंदिराला सदिच्छा भेट दिली. अमळनेरचे मंगळग्रह मंदिर हे अतिप्राचीन, अतिदुर्मिळ व अतिजागृत मंदिरांपैकी एक आहे. यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शन व अभिषेकासाठी येत असतात. नंदुरबार येथील

Read More

श्री मंगळग्रह मंदिरात नैसर्गिक रंगांनी रंगले भाविक

अमळनेर (जिल्हा जळगाव महाराष्ट्र) : देशभरात सर्वत्र उत्साहात धूलिवंदन अर्थात धुळवड साजरी होत असताना श्री मंगळग्रह मंदिरात देखील मंगळवार, ७ मार्च रोजी हजारो भाविक अभिषेक व दर्शनासाठी आले होते. यावेळी मंदिराच्या सेवेकर्‍यांनी विविध नैसर्गिक रंग लावून भाविकांचे मंगलमय वातावरणात स्वागत केले. मंदिर परिसरात आनंदी आणि चैतन्यमय

Read More

श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांसाठी मांगलिक वधू- वर परिचय पत्रिकेची सुविधा

अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात कुंडलीत मंगळयोग असलेल्या विवाहेच्छुक वधू वरांचा परिचय पत्रिकेच्या मान्यवरांच्या हस्ते २१ रोजी शुभारंभ करण्यात आला. ज्या मुला- मुलींच्या विवाह कार्यात अडथळा येतो, मनासारखे विवाह योग जुळत नाहीत, असे भाविक मोठ्या संख्येने अभिषेकसाठी येतात. कुंडलीत मंगळ योग असलेल्या वधू वरांचे विवाहकार्य जुळून

Read More

१६ वर्षांनंतर मंगळग्रह देवाच्या मूर्तीचे वज्रलेपन

माघी पोर्णिमेचे औचित्य, पुण्यातील कारागीराच्या हस्ते सहा तासात कार्यपूर्ती विश्वातील एकमेव अतिप्राचीन व अतिदुर्मीळ असलेल्या व अगणित भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या येथील मंगळग्रह देवाच्या मुर्तीवर माघी पौर्णिमेचे औचित्य साधून सहा तासात विधीवत पुजा करून वज्रलेपनकरण्यात आले. मुर्तीला नव्याने रंगरंगोटीही करण्यात आली आहे .त्यामुळे मूर्ती आता पूर्वीपेक्षाही खूप

Read More

श्री मंगळग्रह मंदिरातील यंत्र आणि टाकांना मोठी मागणी

मंगळग्रह देव हा पराक्रम आणि धैर्याचा कारक मानला जातो. ज्योतीष व धर्मशास्त्रात मंगळग्रहाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे या ग्रहाची कृपादृष्टी राहावी, यासाठी मोठ्या श्रद्धेने भाविक श्री मंगळग्रह मंदिरात येतात. अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात मंगळदोष निवारणासाठी भाविकांकडून पूजा-अभिषेक केले जातात. या मंदिरात उपलब्ध असलेला मंगळाचे प्रतीक म्हणून

Read More