Tag: amalner

वयाच्या साठीपर्यंत श्री मंगळग्रहासारखे मंदिर पाहिले नाही- केव्हीन कौल

अमळनेर – मी आतापर्यंत अनेक पर्यटन स्थळ, मंदिरे पाहिली परंतु श्री मंगळग्रह मंदिरासारखे मंदिर वयाच्या साठ वर्षात कधी पाहिले नाही. येथे आल्यानंतर मनाला प्रसन्नता जाणवली असल्याचे उद्गार अमेरिका कॅलिफोर्निया येथील राज्यपाल पदाचे भावी उमेदवार केव्हिन किशोर कौल यांनी मंदिर भेटी प्रसंगी काढले. कौल यांनी नुकतीच श्री.

Read More

खान्देशातील माझ्या आजोळमध्ये मंगळग्रह मंदिर असल्याचा अभिमान – चित्रपट अभिनेत्री सायली पाटील यांचे प्रतिपादन

अमळनेर : अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिर देशात एकमेव आहे. मंदिरात आल्यावर कुठे ही व्यावसायिकपणा दिसून आला नाही. ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे. खान्देशातील दोंडाईचा हे माझे आजोळ आहे. आणि याच खान्देशात हे मंदिर असल्याचा मला अभिमान आहे. असे मत मराठी चित्रपट अभिनेत्री सायली पाटील यांनी

Read More

सिने अभिनेता ऋषिकेश पांडे मंगळ देवाचरणी नतमस्तक

अमळनेर:- सिने अभिनेता व सीआयडी फेम ऋषिकेश पांडे यांनी मंगळवार दि.२५ एप्रिल रोजी श्री.मंगळग्रह मंदिरात येऊन दर्शन घेतले. मनातील इच्छा,आकांक्षा देवासमोर मांडून ते नतमस्तक झाले. अमळनेर येथील श्री.मंगळग्रह मंदिर हे अति प्राचीन, अति दुर्मिळ आणि अति जागृत देवस्थानांपैकी एक आहे. यामुळे येथे दररोज हजारोंच्या संख्येने भाविक

Read More

श्री मंगळग्रह मंदिरात दर्शन रांगेत भाविकांसाठी बैठक व्यवस्था

अमळनेर: अतिप्राचीन असलेल्या अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी असते. भाविकांना कमी वेळेत दर्शन व्हावे व रांगेत गैरसोय होऊ नये, यासाठी आता दर्शन रांगेत बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या जेष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तीची गैरसोय होऊ नये,

Read More

श्री मंगळग्रह मंदिरास भाविकाकडून कूलर भेट

अमळनेर: तप्त उन्हापासून मंदिरात दर्शन, अभिषेकासाठी येणाऱ्या भाविकांना काहीसा गारवा मिळावा, या उद्देशाने एका भाविकाकडून श्री मंगळग्रह मंदिरास दानरूपाने कूलर भेट देण्यात आले. सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने एप्रिलमध्येच ‘मे हीट’ची चाहूल लागली आहे. या पार्श्वभूमीवर कडक उन्हापासून मंदिरात येणा-या भाविकांची गैरसोय दूर होऊन त्यांना गारवा मिळावा,

Read More

अमळनेरच्या श्री मंगळ ग्रह मंदिराकडून धुळ्यातील दहा क्षयरोग बाधित रुग्णांना मदतीचा हात

धार्मिक कार्यासोबत जोपासली सामाजिक बांधिलकी, मोफत आहारासाठी घेतले दत्तक देशातील अति प्राचीन व अति दुर्मिळ असलेल्या अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिर धार्मिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जोपासत. धुळ्यातील दहा क्षयरोग रुग्णांना सहा महिन्यासाठी मोफत पोषक आहाराचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मनपाच्या केंद्रात मान्यवरांच्या उपस्थितीत रुग्णांना

Read More

खान्देशपुत्र संगीतकार तथा उपायुक्त संजय महाले यांचा मुंबई गौरव

दादासाहेब फाळके मेमोरियल फाउंडेशनतर्फे गौरव, नोकरी करीत असतांना जोपासली संगिताची कला अमळनेर : येथील मुळ रहिवासी व बृहन्मुंबई महापालिकेचे उपायुक्त उल्हास (संजय) महाले यांनी शासकीय सेवा बजावत असताना छंद म्हणून संगीत विषयक आवड जोपासली. संगीत क्षेत्रात तब्बल वीस वर्षांहून अधिक दिलेल्या योगदानाची दखल घेत महाले यांना

Read More

चैत्र नवरात्रीनिमित्त मंगळग्रह मंदिरात नवचंडी महायाग

आठ जोडप्यांचा सहभाग – भाविकांची अलोट गर्दी अमळनेर: येथील श्री मंगळग्रह मंदिरात चैत्र नवरात्रीनिमित्ताने दुर्गाष्टमीचे औचित्य साधून २९ मार्च रोजी नवचंडी महायाग झाला. सकाळी ९ ते दुपारी १२ व दुपारी २ ते सायंकाळी ५ या दोन सत्रांत अतिशय भक्तिमय वातावरणात अनेक भाविकांच्या साक्षीने पार पडलेल्या या

Read More

नंदुरबारच्या उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे यांची मंगळग्रह मंदिराला भेट

अमळनेर: नंदुरबार येथील उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे व स्टेट टॅक्स ऑफिसर रमेश ठुबे यांनी रविवार, २६ मार्च रोजी येथील मंगळग्रह मंदिराला सदिच्छा भेट दिली. अमळनेरचे मंगळग्रह मंदिर हे अतिप्राचीन, अतिदुर्मिळ व अतिजागृत मंदिरांपैकी एक आहे. यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शन व अभिषेकासाठी येत असतात. नंदुरबार येथील

Read More

मध्य प्रदेशातील राज्यमंत्र्यांची मंगळग्रह मंदिराला सदिच्छा भेट.

अमळनेर: मध्य प्रदेशतील मंडी बोर्ड विभागाच्या राज्यमंत्री सुश्री मंजू रावेंद्र दादू यांनी रविवार, २६ मार्च रोजी येथील मंगळग्रह मंदिराला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी श्रीमती दादू यांनी मंगळग्रह देवतेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत इच्छापूर (जि. ब-हाणपूर) जनपंचायतीचे सदस्य नामदेव विठ्ठल महाजन उपस्थित होते. मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव

Read More