Mandir Information

+91 8348 808080

मंगळग्रह मंदिरात पक्षांची मांदियाळी – वर्षभर पक्षांना मिळतात सिझनल फळे, दाना-पाणी

खान्देश म्हटलं म्हणजे वर्षभरातून किमान आठ महिने तप्त ऊन …! या उन्हात सकल मानवजातीसह पशुंचीही लाही लाही होते. पक्षी तर अन्नपाण्यावाचून मरणासन्न होतात.या पार्श्वभूमीवर येथील मंगळ ग्रह सेवा संस्थने बाराही
loader